अखिल भारतीय सम्राट सेनेच्या महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षपदी करुणा गायकवाड अँथोनी यांची निवड


पुणे प्रतिनिधी सविता चित्ते अखिल भारतीय सम्राट सेना या पक्षाची पुणे येथे शासकीय निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष भीमराव काळे पाटील यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली तर या मिटींगला पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण नलावडे तसेच पुणे शहराध्यक्ष कुमार चक्रे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय सम्राट सेना या पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हाअध्यक्षपदी करुणा अँथोनी यांची निवड करण्यात आली यावेळी करून म्हणाल्या पक्षाची ध्येयधोर्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू तसेच असं त्या म्हणाल्या तसेच येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवू असंही म्हणाल्या यावेळी राहुल बानगुडे सुरज दारोळे वंदना जाधव प्रफुल्ल सोनवणे नागेश मिसाळ सय्यद आबास संजूव बगे भूषण लक्का आदी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *