पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस पदी वैभव डांगमाळी यांची नियुक्ती, माननीय राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशाने पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद अरविंद शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र


पुणेरी पहाट वृत्तसेवा पुणे प्रतिनिधी सविता ताई चित्ते. दिनांक ,,,10. रोजी पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस पदी वैभव डांगमाळी यांची नियुक्ती माननीय राहुल गांधी सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशाने पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद अरविंद शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले वैभव डांगमाळी यांच्या निवडीने हडपसर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच वैभव डांगमाळी यांचा हडपसर तसेच पुणे शहरामध्ये फार मोठा मित्रपरिवार असल्याने त्याचा काँग्रेस पक्षाला भविष्यात फार मोठा फायदा होऊ शकतो याची जाणीव ठेवूनच की काय काँग्रेस पक्षाने त्यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे वैभव डांगमाळी हे एक उत्तुंग नेतृत्व असून त्यांच्यासोबत फार मोठा तरुण वर्ग तसेच जेष्ठ नागरिकांचा देखील फार मोठी संख्या आहे यातच महिला वर्गां देखील त्यांच्यासोबत फार मोठ्या प्रमाणात काम करतात त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असल्याने येणाऱ्या भविष्यकाळात हडपसर तसेच पुणे शहरामध्ये वैभव डांगरमाळी यांच्या रूपाने काँग्रेसला फार मोठा फायदा होईल तसेच वैभव डांगमाळी यांना पुणेरी पहाट इंडिया माझाच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी पक्षासाठी झोकुन देऊन काम करण्याचे सांगितले त्याचबरोबर पुणे शहरामध्ये येणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरातील सर्व आमदार खासदार नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून येतील असे ही त्यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *