भव्य साहित्य वाटप अकलूज50% सवलती मध्ये उपलब्ध


पुणेरी पहाट वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी धनाजी शेंडगेमा.खा. श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील. माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त 50% सवलतीमध्ये. भव्य साहित्य वाटप. बुकिंग दि 12 जून 2024 ते 30 जून 2024 पर्यंत वाटपाचे ठिकाण महर्षी चौक अकलूज या ठिकाणी केलेले आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा आयोजक मा श्री सचिन दादा रणवरे. संचालक शामृद्ध संघ विजयनगर विझोरी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *