क्रांतीकारक समशेरसींग भोसले यांची पुण्यतिथी साजरी …… ईतिहासकार संशोधन लेखक भास्कर ज्ञानदेव भोसले यांनी माहिती दिली आदीवाशी पारधी पाडयावर


क्रांतीकारक समशेरसींग भोसले यांची पुण्यतिथी साजरी …… ईतिहासकार संशोधन लेखक भास्कर ज्ञानदेव भोसले यांनी माहिती दिली आदीवाशी पारधी पाडयावर
प्रतिनिधी पुणे
माझ्या प्रिय पारधी समाज बांधवांना विनंती करण्यात येते, की देशातील सर्व पारधी बेडे, पाडे ,तांडे पोड येथील विरक्रांतीकारी शमशेर सींग भोसले (पारधी) ची पुण्यतिथि सन १ एप्रील २०२४ ला साजरी करून मी क्रान्ति कारी पारधी या देशाचा १८५७ चा खरा देशभक्त स्वतंत्र सेनानी मेरी पहचान मीटने ना देंगे जय दादाजी, जय वाघरी, जय पारधी या विषयी समशेरसिंग भोसले यांचा इतिहास आदिवासी संकृती, इतिहास आणि “वेदना, या नावाने जेष्ठ लेखक भास्कर भोसले यांनी पाच वर्ष संशोधन करुन भारतामध्ये पहिल्यांदा आदिवासींचा इतिहास लिखित रुपी वाचकांच्या समोर आणला.भारतातील लाखो आदिवासी लोक आदिवासीतील ख-या देश भक्ताची पुण्यतिथी साजरी करतात. महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक व साहित्यिक नामदेव भोसले , पुणे.या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..
मा. रोहीत भोसले,सचिन भोसले,संजय भोसले,संतोष भोसले,दिलीप भोसले,कपु-या काळे,दिलीप काळे,आरबिनाथ काळे,ॠशी पवार,हनुमंत पवार,युवराज काळे,कुणाल भोसले,बलवर पवार,सुनिल काळे,नितीन शिंदे,सुनिल भोसले,राजेंद्र भोसले,अनिकेत काळे,अनिल भोसले,संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील 34लाख आदिवासी फासे पारधी समाजबाधंवाकडुन या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन……


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *