लोकप्रिय आभिनेञी नितल शितोळे यांचा पहिला चित्रपटाचे संघर्षमय व त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …..लोकशाही प्रञकार संघ महीला प्रदेश अध्यक्षा स्नेहा उत्तम मडावी


लोकप्रिय आभिनेञी नितल शितोळे यांचा पहिला चित्रपटाचे संघर्षमय व त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …..लोकशाही प्रञकार संघ महीला प्रदेश अध्यक्षा स्नेहा उत्तम मडावी

प्रतिनिधी. पुणे संदर्भ

नितल शितोळे या अभिनेत्रींचे आत्तापर्यंत आलेले चित्रपट पैकी देखणी बाई साऱ्यांची घाई हा पहिला चित्रपट आहे या चित्रपटामध्ये नितल शितोळे यांनी एका डॉक्टरची भूमिका खूप सुंदर निभावली आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला त्यात डॉक्टर स्नेहा मॅडम चां रोल खूपच आवडला आहे तसाच हा चित्रपट झी टॉकीज फक्त मराठी अशा चैनल वर सुद्धा सतत दाखविण्यात येतो परंतु या चित्रपटा नंतर त्यांना संपुर्ण महाराष्ट्रात झगा फेम ही ओळख भेटली तसेच कस काय मामा बर आहे का? एक गाँव दहावी नापास हिंदी फिल्म ब्रम्हांडनायक साई बाबा या चित्रपटांमध्ये लक्ष्मीची भूमिका साकारली तेही दिग्गज कलाकारांसोबत आणि आता लवकरच आपल्या पुण्यातील एक हरणी सारखे सुंदर डोळ्यांची अभिनेत्री नितल शितोळे तुम्हाला छान छान वेगवेगळ्या भूमिकेत चित्रपटात मुख्यभुमिकेत दिसणार आहेत तसेच त्यांचें काहीं म्युझिक अल्बम साँग सुद्धा लाँच होंत आहेत आणि नितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रेस मिडीयाकडुन व तमाम महाराष्ट्राच्या जनतेकडून


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *