लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे भटक्या विमुक्त जाती व आदीवाशी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना खूप खूप सुभेच्छ पञकार संघटना तर्फे


लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे भटक्या विमुक्त जाती व आदीवाशी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना खूप खूप सुभेच्छ पञकार संघटना तर्फे
प्रतिनीधी पुणे
लोकशाही पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक /अध्यक्ष भागवत वैद्य यांनी त्यांचे काम पाहुन निवड केली सुनिल भोसले यांना पञकारी मध्ये गेले दहा वर्षापासुन दांडगा अनुभव आसल्यमुळे व निस्वार्थिपणे काम करत असतात पेपर व चैनलच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात
सं. अ.भागवत वैद्य,प्रदेश अध्यक्ष माणिक वाघमारे, प्रदेश सचिव हमेद खान,प्रदेश कार्याधक्ष अयुब खान पठाण,प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे, प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र जाधव , प्रदेश अध्यक्ष ( भटक्या विमुक्त जाती व आदिवशी विकास समिती)सुनिल भोसले,प्रदेश आध्यक्ष महिला आघाडी अँड दैवशाला शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष महिला विकास समिती सरस्वती कवडे, प्रदेश अध्यक्ष स्वती खुळे, प्रदेश अध्यक्ष महिला विकास समिती स्नेहा मडावी,प्रदेश अध्यक्ष सरपंच – ग्रामपंचायत विकास समिती सखाराम पोहीकर,प्रदेश अध्यक्ष शेती पूरक जोडधंदा विकास समिती ,मराठवाडा विभाग अध्यक्ष अशोक मनेरे,गुणवंत मनमोडे विदर्भ विभाग अध्यक्ष यां
सगळ्यांनी सुभेच्छा दील्या पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना पुढील वाटचालीस खूप खूप सुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *