स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी बोऱ्हाडेवाडी मोशी (प्रधानमंत्री आवास ) ” अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिवछत्रीपती शिवाजी महाराज पहिले वर्ष मोठया उत्साहात संपन्न पुणेरी पहाट वृत्त सेवा पिंपरी चिंचवड प्रतिनिधी वंदना जाधव
पुणेरी पहाट वृत्त सेवा पिंपरी चिंचवड प्रतिनिधी वंदना जाधव जोरदार जल्लोष मध्ये प्रथम वर्ष स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी बोऱ्हाडेवाडी मोशी (प्रधानमंत्री आवास )बॉईज ग्रुप यांचा वतीने अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिवछत्रीपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली या प्रसंगी प्रतिमेचे मान्यवरांचा हस्ते पुष्प अर्पण करून आरती व अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब तसेच आशिष बारणे व निलेश बोराडे साहेब तसेच पत्रकार (पिंपरी चिंचवड) कालिंद्र शेख व मुकेश जाधव, व माणिक पोळ साहेब तसेच स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी बोऱ्हाडेवाडी मोशी (प्रधानमंत्री आवास ) बॉईज आणि ग्रामस्थ व मोठया संख्येने महिला आदी उपस्थिती होते मान्यवरचं शाल श्रीफळ आणि शिवछत्रीपती शिवाजी महाराज स्मुर्तीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तसेच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं शुभेच्छा हि दिल्या .यावेळी सर्वानी पोवाडे व भोजनाचा लाभ घेतला.