आळंदीतील अधिवेशनाला ,महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार


आळंदीतील अधिवेशनाला मुख्यमंत्री येणार

पुणेरी पहाट वृत्तसेवा आळंदी प्रतिनिधी संजिव बगे आळंदी:- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे आळंदी ता. खेड येथे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून त्यास येण्याचे मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रही स्वीकारले. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, प्रमुख कार्यवाह सोपान पवार, विभाग अध्यक्ष विजय कोलते, कार्याध्यक्ष अरूण दांगट, कोषाध्यक्ष रमेश सुतार, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले, सचिव नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर-विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे प्रकाश महाराज जवंजाळ, पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, आदी उपास्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *