राष्सट्ररीय स्वयमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतले माऊलींचे दर्शन


सरसंघचालकांनी घेतले माऊलींचे दर्शन

पुणेरी पहाट वृत्तसेवा आळंदी प्रतिनिधी संजिव बगे आळंदी:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आळंदी येथे भेट देत माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माऊली मंदिरात जाऊन श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे दर्शन घेतले व पूजन केले. यावेळी देवस्थान च्या वतीने प्रमुख विश्वस्त अॅड राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा शाल, श्रीफळ व माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *