महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांची इंदापूर येथे पत्रकार परिषद संपन्न.


.. पुणेरी पहाट वृत्तसेवा.. इंदापूर तालुका प्रतिनिधीः धनाजी शेंडगे.संजय भैय्या सोनवणे पत्रकार परिषदे मध्ये बोलताना म्हणाले की जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध असणार आहे त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने whatsapp‌ noई-मेल आयडी तसेच 9518576511 या अधिकृत नंबर वरती सोशल मीडिया अन्य ग्रस्त नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी पाठवाव्यात तसे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला2023 नंतर अधिकृत परवानगी मिळाल्यावर चैत्यभूमी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन त्या ठिकाणच्या पूज्य भंतेजी यांच्या शुभेच्छा घेऊन पक्ष कार्यास प्रारंभ केला आहे पक्षाचे कामकाज करत असताना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार शेतकरी कष्टकरी मजूर कामगार भूमिहीन लोकांवर होणाऱ्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध राहणार आहे वंचित शोषित पीडित.सर्वधर्म समभावाची शिकवण ज्या महापुरुषांनी दिलेली आहे त्या घटकांना न्याय देण्यासाठी कोणतेही प्रकारची जातीची वर्गवारी न करता काम करण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा मानस राहील महाराष्ट्र मध्ये लाखो तरुण रोजगारापासून वंचित आहेत त्यांच्या हाताला काम देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून छोटे-मोठे उद्योग उभे करून तरुणांच्या हाताला काम देण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकनपक्षाचा प्रयत्न राहील संविधानाचा माध्यमातून शासन स्तरावरून विविध योजना अंतर्गत मंजूर असलेल्या योजना घरकुल गायरान जमीन आरोग्यवस्था वयोवृद्ध व विधवा महिलांना यांचे कुटुंबीय सुरक्षित राहण्यासाठी म्हणून पारदर्शकपणे या योजना या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी व माझ्या पक्षाचा प्रयत्न राहील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना मत्स्यव्यवसाय विभाग पुणे अंतर्गत दोन कोटी ८० लाख रुपये 60 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आले आहे त्यामध्ये एकूण लाभार्थी 14 असून त्यामध्ये इंदापूर माढा पंढरपूर या तालुक्याचा समावेश आहे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना पाणी मिळावे यासाठी उजनी धरण गेटवर तेरा दिवसांचे आंदोलन करून पुणे सोलापूर हायवे वरती जागरण गोंधळ करून 22 गावातील लोकांना पाणी मिळवून देण्याचे काम मी केले आहे माढा तालुक्यातील रांजणी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी 68 दिवस उजनी धरण गेट वरती आंदोलन करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे निवासासाठी गायरान जमीन पाटबंधारे खात्याच्या जमिनी या वरती झालेल्या अतिक्रमण कायम करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे शैक्षणिक आरोग्य विषय मिळावे मिळावे घेऊन प्रगतीच्या दिशेने लोकांना घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे समुद्रावरील बांधकाम क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक अण्णाभाऊ साठे महात्मा फुले या महापुरुषांच्या स्मारकासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून वेळ आल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा माझ्या पक्षाच्या मनोदय आहे सध्याच्या शासन कर त्यांच्या संविधानाच्या दिशेने वाटचाल नसल्याने संविधानास धोका निर्माण झालेला आहे संविधान वाचवण्यासाठी माझा पक्ष तीव्र प्रकारचा शासन करताना विरोध करणार आहे वाढती महागाई गॅस पेट्रोल डिझेल सीएनजी खाद्यतेल व इतर महागाईचे जनता त्रस्त झालेली आहे त्यामुळे मागायचा विरोधात बंड करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांचे शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्या शासन स्तरावर प्रयत्न करणार भारत देशाच्या इतिहासामध्ये शासकीय यंत्रणेचा वापर करून याआधी खासदार इंदिरा गांधी यांचे निलंबन केले होते त्यानंतर आता राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द करण्यात आली महाराष्ट्र पक्ष या गोष्टीचा तीव्र विरोध करीत आहे. असे बोलून त्यांनी पुढे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कार्यकारणी यांची निवड केली त्यामध्ये. संजय नाना सोनवणे युवक अध्यक्ष प. महाराष्ट्र विकास शंकर भोसले अध्यक्ष पुणे जिल्हा अभिजीत जनार्दन गायकवाड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार पुणे जिल्हा विजय बनसोडे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा मनोज सोनवणे सरचिटणीस पुणे जिल्हा राजू सोनवणे संघटक पुणे जिल्हा वैभव भोसले सोशल मीडिया पुणे जिल्हा सचिन आढाव पुणे जिल्हा युवक अध्यक्ष हनुमंत शेळके पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अंगद गायकवाड इंदापूर तालुका अध्यक्ष आदिनाथ मोरे इंदापूर तालुका उपाध्यक्ष अमोल ढोबळे इंदापूर तालुका उपाध्यक्ष विशाल जगताप इंदापूर तालुका कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड इंदापूर तालुका युवक सरचिटणीस तुषार भोसले इंदापूर तालुका युवक अध्यक्ष ज्ञानदेव लोंढे इंदापूर तालुका संघटक नितीन सोनवणे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अशा पद्धतीने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांची हस्ते करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *