प्रा तानाजी राठोड सरांचे ‘राठोड कोचिंग क्लासेस (RCC),Pune यांच्या नविन ऑफिस आणि क्लासच ०७/०९/२२ रोजी रणजित राठोड आणि रंजना राठोड यांच्या शुभहस्ते कोथरूड येथे उद्घाटन


पुणे ग्रामीण प्रतिनिधी संजय कुलुत प्रा.तानाजी राठोड सरांचे ‘राठोड कोचिंग क्लासेस (RCC),Pune यांच्या नविन ऑफिस आणि क्लासच ०७/०९/२२ रोजी रणजित राठोड आणि रंजना राठोड यांच्या शुभहस्ते कोथरूड येथे उद्घाटन झालं. ११ वी,१२वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना CET,NEET,JEE सारख्या परिक्षेसाठी गेल्या ४ वर्षांपासून RCC मार्गदर्शन करत आहे.अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या पसंतीस आलेले व प्रसिद्ध होत चाललेले व उत्कृष्ट निकालाची परंपरा, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आणि शिकवण्याच्या अनोखी पद्धत यांच्या जोरावर आर सी सी ने अल्पावधीतच पुण्यात लोकप्रियता प्राप्त केली आहे. प्रमुख उपस्थिती डॉ. शारदा गाडळे , CA गोडसे सर अनिल काशेट्टी , मित्रपरिवार अमृता तुषार बेडगे , प्रतिक झाडके , काजल ससाणे , आदर्श कशेट्टी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *