अकलूज पाेलीसांनी पारधी समाजातील पाेलीस भरतीसाठी सराव करणा-या यूवकांना मार्गदर्शन करून दिली स्पर्धी परीक्षेची पूस्तके


माळशिरस तालुका प्रतिनिधी धनाजी शेंडगे. पाेलीसांनी पारधी समाजातील पाेलीस भरतीसाठी सराव करणा-या यूवकांना मार्गदर्शन करून दिली स्पर्धी परीक्षेची पूस्तके अकलूज -पाेलीस भरतीसाठी दरराेज सराव करणारे पारधी समाजात काही तरूण आहेत …माळीनगर येथील पारधी वसाहतीत राहून सेंट्रींग चे काम करून पाेलीस दलात भरती हाेण्याचे स्वप्न पाहत आहेत …त्यांच्या स्वप्नाला आता माहीती आणि मार्गदर्शनाची जाेडलाभली असून अकलूज पाेलीसांनी आज दिनांक २० जूलै २०२२ राेजी पाेलीस स्टेशनला सायंकाळी ६।०० वा मा डाँ बसवराज शिवपूजे उपविभागीय पाेलीस अधिकारी अकलूज आणि पाेलीस निरीक्षक मा. अरूण सूगावकर यांनी मार्गदर्शन करून पारधी समाजातील चार यूवकांना प्रत्येकी स्पर्धा परीक्षेची दाेन पूस्तके देण्यात आली ..यावेळी पाेलीस मित्र समन्वयक पाेलीस हवालदार रमेश सूरवसेपाटील व पाेलीस परीवाराची टीम यावेळी हजर हाेती पूस्तकाचे दान व ज्ञान हे बहूमूल्य भेट आहे ते देण्याचा याेग व संयाेग हा केवळ याेगायाेेगच असताे …असंच काहीसं म्हणावं लागेल 🍁🍁


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *